Bigg Boss 17 शोचा Munawar Faruqui ठरला विजेता

Bigg Boss 17 शोचा Munawar Faruqui ठरला विजेता

Bigg Boss 17 Finale विजेता Munawar Faruqui काल रात्री घोषित झाला आहे. Munawar Faruqui ने Abhishek Kumar ला पराभूत करून बिग बॉस 17 चा यावर्षीचा किताब आपल्या नावावर केला आहे.

Bigg Boss 17bigg Boss 17

देशातील सर्वात मोठा Salman Khan द्वारे host करत असलेल्या Bigg Boss 17 finale 2024 show चा winner काल Munawar Faruqui विजेता ठरलेला आहे. रात्री Bigg Boss 17 शोचा शेवटचा भाग होता,शेवटच्या फेरीत Abhishek Kumar आणि Munawar Faruqui यांच्या मध्ये स्पर्धा होती. आणि Munawar Faruqui ने Bigg Boss season 17 चा किताब आपल्या नावे केला. सोबतच त्याला बक्षीस म्हणुन 50 लाख कॅश आणि एक Creta Car दिली गेली.

Bigg Boss 17 Finale Guests: 

तिसऱ्या फेरीमध्ये Ankita Lokhande बाहेर पडली, सोशल मीडियावर Ankita Lokhande साठी रात्रीला खूप ट्रेंड चालु होता अशातच सर्वांना अपेक्षा होती की Ankita Lokhande ही Bigg Boss season 17 जिंकेल पण तिसऱ्या राऊंडमध्ये अंकिता लोखंडे बाहेर पडली आणि सर्वांच्या अपेक्षावर पाणी फिरले. यानंतर Actor Mannara Chopra, Abhishek Kumar, Munawar Faruqui उपांत्य फेरीत गेले. तिघांमधून Mannara Chopra बाहेर पडली आणि शेवटी Abhishek Kumar आणि Munawar Faruqui शेवटची Bigg Boss Voting झाली.

Bigg Boss 17 winnerBigg Boss 17 winner

Bigg Boss season 17 Finale Voting: 

Bigg Boss season 17 Finale मध्ये special guest म्हणून Ajay Devgan, R Madhavan त्यांच्या आगामी चित्रपट Shaitan च्या प्रमोशनसाठी आले होते सोबतच Madhuri Dixit Nene स्वतः स्पेशल गेस्ट म्हणून आली होती.

शेवटच्या फेरीमध्ये जाण्याआधी Comedian Bharti Singh आणि Krishna यांनी Bigg boss 17 सेट हसवून ठेवला होता. यानंतर झालेल्या Bigg Boss final voting मध्ये Munawar Faruqui ने Abhishek Kumar ला हरवून Bigg Boss season 2024 चा किताब आपल्या नावे केला सोबतच 50 लाख आणि क्रेटा गाडी पारितोषक म्हणून मिळाली .

आणि मराठीतील लेख वाचण्यासाठी आमच्याशी कनेक्ट रहा.

1 thought on “Bigg Boss 17 शोचा Munawar Faruqui ठरला विजेता”

Leave a Comment